¡Sorpréndeme!

Ajit pawar | 'विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचा इशारा' | Sakal

2021-11-24 496 Dailymotion

'विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचा इशारा'
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे दावे खोटी कागदपत्रे वापरून नाकारणाऱ्या विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. आज मंत्रालयात कार्यकर्ते रविकांत तुपकर आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
#Ajitpawar #farmer #Insurance companies #Maharashtra